शुक्रवार, १२ डिसेंबर, २००८

चला...

चला एकदाचा ब्लॉग मराठीत जमला! लवकरच आत्मचरित्र लिहून टाकतो ... मला स्वताची लाल करायची सवय आहे, असे बोलणारयाचा मी द्वेष करतो..

1 टिप्पणी:

SanjaySonar म्हणाले...

नाव छान आहे ब्लॉगचे !! 'म' चा 'न' केलास तू!!